"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७:
 
== बालपण आणि कुटुंब==
बच्चू कडू यांचा जन्म ५ जुलै १९७० रोजी बेलोरा ता.चांदूरबाजार जि.अमरावती या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. इंदिरा कडू या त्यांच्या आई, तर बाबाराव कडू हे त्यांचे वडील होत. एकूण सहा मुले आणि पाच मुली यांमध्ये बच्चूभाऊ हे त्यांचे दहावे अपत्य होते. त्यांनी आवडीने मुलाचे नाव "ओमप्रकाश" ठेवले. त्यांचे पूर्वज अमरावतीजवळच्या वाईकी गावातील होते. बच्चुभाऊंचे आजोबा म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांचा दुधाचाही व्यवसाय होता. समाजसेवेचे बाळकडू त्यांना कुटुंबाकडूनच मिळाले. गावात एखाद्या गरीबाच्या घरी कार्यक्रम असेल तर भाऊंचे वडील मोफत धान्य द्यायचे. तसेच त्यांच्या घरी असलेल्या टांग्यामधून गावातील अनेक आजारी व्यक्ती किंवा बाळंतीण महिलांना दवाखान्यात पोहोचवले जायचे. भाऊ त्यांच्या मामाच्या कुटुंबियांचे खूप लाडके होते. त्यांना "बच्चू" हे नाव त्यांच्या मामांनीच दिले. नयना कडू या त्यांच्या पत्नी आहेत.
 
== शिक्षण==
== राजकीय कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/बच्चू_कडू" पासून हुडकले