"रवींद्र ठाकूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''{{रवींद्र ठाकूर}}'''
| चित्र = [[File:रवींद्र ठाकूर.jpg|thumb|रवींद्र ठाकूर]]
| चित्र_शीर्षक = रवींद्र ठाकूर
| पूर्ण_नाव = रवींद्र नारायण ठाकूर
| जन्म_दिनांक = [[एप्रिल १४]], [[इ.स. १९५५]]
| जन्म_स्थान = उत्राण, ता. चाळीसगाव [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = प्राध्यापक
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| साहित्य_प्रकार = कथा, कविता, कादंबरी, नाटक
| विषय = सामाजिक, ग्रामीण
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[महात्मा]]<br /> [[मराठी आणि ग्रामीण कादंबरी]]<br />
| पुरस्कार =
* भि. ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९५.(मराठी ग्रामीण कादंबरी)
* शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९६.
* महानुभाव विश्वभारती पुरस्कार, १९९६ (कादंबरीकार र.वा.दिघे)
* रणजित देसाई पुरस्कार, २०००. (महात्मा)
* रा.तु. पाटील परखड पुरस्कार, २००२.(महात्मा)
* शिवाजी विद्यापीठाची उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार,२००६. (साहित्य: समीक्षा आणि संवाद)
* शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २००७
* जनसारस्वत पुरस्कार, अमरावती.
* डॉ. जे. पी. नाईक पुरस्कार, २००८. (महात्मा)
* सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार, जळगाव.
* वि.भि. कोलते ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार,२०१३.(साहित्यिक आनंद यादव स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांच्या तर्फे)
| पत्नी_नाव = नलिनी
| अपत्ये = शर्मिष्ठा, प्रसाद
| तळटिपा =
}}
 
रवींद्र नारायण ठाकूर, सामाजिक जीवनाचे भान असणारे [[मराठी]] भाषेतील [[कादंबरीकार]], [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]] व [[समीक्षक]]. त्यांचा जन्म १४ एप्रिल [[इ.स. १९५५]] मध्ये उत्राण, ता. एरंडोल, चाळीसगाव,जि. जळगाव येथे झाला.
 
आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक.
 
==कारकीर्द==
Line १६ ⟶ ४६:
• मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.(सेवानिवृत्त)
 
==प्रकाशित साहित्य ==
==पुस्तके==
=== कविता संग्रह ===
* अनिकेत (१९८१)
Line ४१ ⟶ ७१:
* साहित्यः समीक्षा आणि संवाद (१९९९)
* प्रवाह आणि प्रतिक्रिया : १९७५ नंतरच्या कवितेचा साक्षेपी आढावा (१९९९)
* मराठी कादंबरी : समाजशास्त्रीय समीक्षा (२००७)
* साहित्यिक आनंद यादव (२०११)
* चर्चा आणि चिकित्सा (२०११)
* तात्पर्य (आगामी)
 
=== संपादित ===
Line ५१ ⟶ ८५:
=== अनुवादीत ===
* निवडणुकीतील घोटाळे (२००१)
 
=== इतर भाषेत अनुवाद ===
* इंग्रजी - Mahatma - The Great Soul (2009)
* हिंदी - महानायक : महात्मा फुले (२०१६)
 
=== आकाशवाणी प्रसारण ===
* सोलापूर : महात्मा कादंबरीचे क्रमश: प्रसारण (२००१)
* कोल्हापूर : महात्मा कादंबरीचे क्रमश: प्रसारण (२००२)
 
== रवींद्र ठाकूर यांच्या साहित्यावर झालेले संशोधन ==
=== एम.फिल. : ===
* बाजीराव लवटे - मुक्त विद्यापीठ, नाशिक
* अनुसया पाटील - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
* मनीषा हरिहर - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
* गंगा लोंढे - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
 
=== पीएच.डी.===
* आशा महाजन - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
* जी.एस. रंदिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
* स्नेहल पाटील - राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव.
 
=== प्रकल्प ===
* Minor Resrarch Project - डॉ. विनोद राठोच - रवींद्र ठाकूर यांच्या कादंबऱ्यांची समाजशास्त्रीय चिकित्सा: विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली.
 
=== विशेषांक ===
* वारुळ - रवींद्र ठाकूर विशेषांक, जाने. / फेब्रु. २०१७
 
== पुरस्कार ==
* भि. ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९५.(मराठी ग्रामीण कादंबरी)
* शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९६.
* महानुभाव विश्वभारती पुरस्कार, १९९६ (कादंबरीकार र.वा.दिघे)
* रणजित देसाई पुरस्कार, २०००. (महात्मा)
* रा.तु. पाटील परखड पुरस्कार, २००२.(महात्मा)
* शिवाजी विद्यापीठाची उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार,२००६. (साहित्य: समीक्षा आणि संवाद)
* शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २००७
* जनसारस्वत पुरस्कार, अमरावती.
* डॉ. जे. पी. नाईक पुरस्कार, २००८. (महात्मा)
* सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार, जळगाव.
* वि.भि. कोलते ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार,२०१३.(साहित्यिक आनंद यादव स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांच्या तर्फे)
 
संदर्भ :
* वारुळ - रवींद्र ठाकूर विशेषांक, जाने. / फेब्रु. २०१७
 
{{विस्तार}}