"वेताळगड किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''वेताळगड''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्यातील]] [[सोयगाव]] तालूक्यातील एक डोंगरी किल्ला आहे. सोयगाव तालूक्यातील डोंगररांगात विविध [[लेण्या ]] आहेत.]] [[File:Vetal fort.jpg|thumb|Vetal fort]]
 
[[औरंगाबाद]] जिल्ह्यातील[[सोयगाव]] तालूक्यापासून [[अंभई]] हळदाघाट [[हळदागाव]] मार्गे गेल्यावर चार किलोमिटर अंतर पुढे [[वेताळवाडी]] घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला [[वेताळगड]] दिसतो. हा [[किल्ला]] अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद [[तटबंदी]] आहे. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला लागतो. येथे बर्‍यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, [[मशीद]] [[बारादरी]] आहेत. वेताळगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://citykatta.com/vetalwadi-fort1/|शीर्षक=वेताळवाडी|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref>