"भोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
यावेळेस [[मटार]], [[गाजर]],[[वांगी]], [[तीळ]] आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. [[तीळ]] लावून [[बाजरी]]ची [[भाकरी]] करतात.ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=p25DAAAAYAAJ&q=bhogi+menu&dq=bhogi+menu&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiv8IqD5IDnAhWz4zgGHdqID4oQ6AEIMDAB|title=Maharashtra State gazetteers|last=Maharashtra (India)|date=1969|publisher=Directorate of Government Print., Stationery and Publications, Maharashtra State|language=en}}</ref>
 
==आहारातील महत्व==
बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो.
==स्वरूप==
भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.mymahanagar.com/lifestyle/makar-sankranti-2020-importance-of-bhogi-festival/155761/|शीर्षक=मकरसंक्रात स्पेशल : जाणून घ्या ‘भोगी’चे महत्व|last=|first=|date=१३. १. २०२०|work=आपलं महानगर|access-date=१३. १. २०२०|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> या दिवशी स्त्रिया [[अभ्यंगस्नान]] करतात. [[तमिळनाडू]]मध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस [[पोंगल]] नावाचा उत्सव साजरा करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=I1MeNAAACAAJ&dq=pongal+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjE346e5IDnAhXCQ3wKHUKsC4QQ6AEIKTAA|title=The Pongal Festival in Tamil Nadu|last=Meliner|first=Gwenhaël Le|date=1992|publisher=éditeur inconnu|language=en}}</ref>त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज [[इंद्र|इंद्रा]]ची पूजा केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड सहा|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन|year=२००१|isbn=|location=|pages=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://navbharattimes.indiatimes.com/astro/photo/know-interesting-facts-about-bhogi-pongal-2019-53285/|शीर्षक=जानें क्या है भोगी पोंगल, किस देवता को समर्पित है यह पर्व|last=नवभारत टाईम्स|first=|date=१०. १. २०१९|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/भोगी" पासून हुडकले