"जीरा शंकरपाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३८१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''साहित्य :''' <nowiki>*</nowiki> मैदा २ वाटी <nowiki>*</nowiki> जीरा २ चमचे <nowiki>*</nowiki> बा...)
खूणपताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग
 
No edit summary
'''कृती :'''
 
मैदा चाळून घ्यावा . जिरे बारीक करून घ्यावे व ते चाललेल्या मैद्यात मिसळून घ्यावे . ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . नंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे . चपाती सारखे गोळे करून त्याची पातळ चपाती लाटून घ्यावी व बारीक काप करून घ्यावे . तेल गरम करून त्यामध्ये तळून घ्यावे .तुमचे खुसखुशीत शंकरपाळी तयार .
 
<br />
१२

संपादने