"जीरा शंकरपाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''साहित्य :''' <nowiki>*</nowiki> मैदा २ वाटी <nowiki>*</nowiki> जीरा २ चमचे <nowiki>*</nowiki> बा...
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
(काही फरक नाही)

१६:३१, १३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

साहित्य :

* मैदा २ वाटी

* जीरा २ चमचे

* बारीक मीठ चवीपुरते

* तेल

कृती :

मैदा चाळून घ्यावा . जिरे बारीक करून घ्यावे व ते चाललेल्या मैद्यात मिसळून घ्यावे . ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . नंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे .