"उष्णता वहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
उष्मांतरण (Heat Transfer) हे असे एक विज्ञान आहे, ज्यात भौतिक वस्तूचे तापमान बदलले की, त्याच्यातल्या ऊर्जेचे काय होते, याचा अंदाज केला जातो.ही ऊर्जा स्वतःची जागा बदलते म्हणजेच स्थानांतरण करते.उष्मागतिकीत (Thermodynamics) ऊर्जेच्या या स्थानंतरणाला उष्णता असे म्हणतात.उष्णतेचे स्थानांतरण म्हणजे उष्मांतरण. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये उष्णतेच्या स्थानंतरणाचा दर काय असेल,त्याचा पण अंदाज उष्मांतरणात केला जातो.
उष्मांतरण प्रामुख्याने तीन पद्धतीने होते. १.वहन २.प्रक्रमण ३.प्रारण
'उष्मांतरण' हा विषय रासायनिक व [[यांत्रिक आभियांत्रिकी]] मधील महत्त्वाचा विषय आहे. यात मुख्यत्वे [[उष्णता]] वहनाचा अभ्यास होतो व त्याचा उपयोग औद्योगिक तसेच दैनंदिन जीवनात कसा करता येईल यावर होतो.उष्णतेची व्याख्या भौतिकशास्त्रामध्ये थर्मोडायनामिक प्रणालीभोवती चांगल्या-परिभाषित सीमेवरील थर्मल उर्जाचे हस्तांतरण म्हणून केली जाते.
 
 
'उष्मांतरण' हा विषय रासायनिक व [[यांत्रिक आभियांत्रिकी]] मधील महत्त्वाचा विषय आहे. यात मुख्यत्वे [[उष्णता]] वहनाचा अभ्यास होतो व त्याचा उपयोग औद्योगिक तसेच दैनंदिन जीवनात कसा करता येईल यावर होतो.
 
* उष्णता वहनामध्ये उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहीली जाते.