"रवींद्र ठाकूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
रवींद्र नारायण ठाकूर, सामाजिक जीवनाचे भान असणारे [[मराठी]] भाषेतील [[कादंबरीकार]], [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]] व [[समीक्षक]]. त्यांचा जन्म १४ एप्रिल [[इ.स. १९५५]] मध्ये उत्राण, ता. एरंडोल, चाळीसगाव,जि. जळगाव येथे झाला.
जन्मः [[इ.स. १९५५]] आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक.
 
==जीवन==
 
==कारकीर्द==
=== शैक्षणिक ===
• प्राथमिक शिक्षण – जीवन शिक्षण विद्या मंदिर, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव.
• माध्यमिक शिक्षण – शेट जमनादास जाजू विद्यालय, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव.
• महाविद्यालयीन शिक्षण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
• पीएच.डी. – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. (१९९०)
 
=== अध्यापन ===
• मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी, ता. निलंगा, जि. लातूर
• उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर
• कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड.
• यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर.
• मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.(सेवानिवृत्त)
 
==पुस्तके==
=== कविता संग्रह ===
* अनिकेत (१९८१)
* दस्तुरखुद्द (२००४)
 
===समीक्षा===
=== कथासंग्रह ===
* मराठी आणि ग्रामीण कादंबरी
* पीळ आणि इतर कथा (२०१६)
* साहित्यः समीक्षा आणि संवाद
 
* क्रांतिजागर
* प्रवाह आणि प्रतिक्रिया
===कादंबरी===
* महात्मा - महात्मा फुले यांच्या जीवनावर(१९९९)
* उद्या पुन्हापुहा हाच खेळ (१९९९)
* धर्मयुद्ध (२००३)
* उद्या पुन्हा हाच खेळ
* व्हायरस (२००८)
* दाही दिशा (अगामी)
 
=== नाटक ===
* क्रांतिसागर (२०११)
* महारथी कर्ण (२०१७)
 
===समीक्षा===
* मराठी आणि ग्रामीण कादंबरी (१९९३)
* आनंद यादव व्यक्ती आणि वाङ्मय (१९९३)
* कादंबरीकार: र.वा.दिघे (१९९५)
* साहित्यः समीक्षा आणि संवाद (१९९९)
* प्रवाह आणि प्रतिक्रिया : १९७५ नंतरच्या कवितेचा साक्षेपी आढावा (१९९९)
 
=== संपादित ===
* क्रांतिजागर (१९९९)
* ना. वि. जोशी कृत पुणे वर्णन (२००१)
* साहित्य संवाद (२००३)
* आत्मसंवाद (२००६)
* आविष्कार (२०१३)
 
=== अनुवादीत ===
* निवडणुकीतील घोटाळे (२००१)
 
{{विस्तार}}
[[वर्ग : लेखक|ठाकूर, रवींद्र ]]