"टॉम क्रूझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
| तळटिपा =
}}
'''टॉम क्रूझ''' (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) टॉम क्रुझ हा हॉलिवुड चा सुप्रसिद्ध अभिनेता आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.aajtak.intoday.in/lite/story/tom-cruise-new-film-top-gun-sequel-trailer-releases-tmove-1-1102949.html|शीर्षक=टॉम क्रुझ हा हॉलीवूडचा सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध अभिनेता आहे.|last=news website|पहिले नाव=www.Aajtak.in|दिनांक=१९ जुलै २०१९|संकेतस्थळ=Aajtak|archive-url=https://www.aajtak.intoday.in/lite/story/tom-cruise-new-film-top-gun-sequel-trailer-releases-tmove-1-1102949.html|archive-date=१९ जुलै २०१९|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१३ जानेवारी २०२०}}</ref>.टाॅम कृज हाॅलिवुड च्या चित्रपटांमध्ये अअककt
'''टॉम क्रूझ''' (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] सिने अभिनेता व निर्माता आहे. टॉम क्रूझ जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८१ सालापासून [[हॉलिवूड]]मध्ये कार्यरत असलेल्या क्रूझला आजवर तीन वेळा [[गोल्डन ग्लोब पुरस्कार]] तर दोन वेळा [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकन मिळाले आहेत.टॉम क्रुझ ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ' रिस्की बिजनेस' या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून केली.' द कलर ऑफ मणी' ,' रेन मॅन '(१९८८) आणि ' बॉर्न ऑन फोर्थ जुलाई'(१९८९) या चित्रपटान मधील अभिनयासाठी चित्रपट समीक्षकांकडून टॉम क्रुझ ला प्राशंन्सा मिळाली.
 
'''टॉम क्रूझ''' (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) हातो एक [[अमेरिका|अमेरिकन]] सिने अभिनेता व निर्माता आहे. टॉम क्रूझ जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८१ सालापासून [[हॉलिवूड]]मध्ये कार्यरत असलेल्या क्रूझला आजवर तीन वेळा [[गोल्डन ग्लोब पुरस्कार]] तर दोन वेळा [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकन मिळाले आहेत.टॉम क्रुझ ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ' रिस्की बिजनेस' या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून केली.' द कलर ऑफ मणी' ,' रेन मॅन '(१९८८) आणि ' बॉर्न ऑन फोर्थ जुलाई'(१९८९) या चित्रपटान मधील अभिनयासाठी चित्रपट समीक्षकांकडून टॉम क्रुझ ला प्राशंन्सा मिळाली.
टॉम क्रूझने आजवर ''टॉप गन'' (१९८६), ''अ फ्यू गूड मेन'' (१९९४), ''जेरी मॅग्वायर'' (१९९६), ''मॅग्नोलिया'' (१९९९), ''द लास्ट सामुराई'' (२००५) इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या आहेत. १९९६ पासून तो [[मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट शृंखला)|मिशन: इम्पॉसिबल]] ह्या शृंखलेसाठी प्रसिद्ध आहे. ह्या शृंखलेमधील [[मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट)|मिशन: इम्पॉसिबल]], [[मिशन: इम्पॉसिबल २]], [[मिशन: इम्पॉसिबल ३]]‎, [[मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल]] व [[मिशन: इम्पॉसिबल – रोग नेशन]] ह्या पाचही चित्रपटांमध्ये तो इथन हंट नावाच्या गुप्तहेराच्या भूमिकेत चमकला आहे.
 
अभिनय करतो.तो चित्रपट निर्माता सुद्धा आहे.तो‌ अॅक्शन स्टार आहे.चित्रपटांमधिल स्टंट तो स्वताः करतो.टाॅम कृज पुर्ण जगात प्रसीद्ध आहे.तो अमेरीकेत राहतो.टॉम क्रूझने आजवर ''टॉप गन'' (१९८६), ''अ फ्यू गूड मेन'' (१९९४), ''जेरी मॅग्वायर'' (१९९६), ''मॅग्नोलिया'' (१९९९), ''द लास्ट सामुराई'' (२००५) इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या आहेत. १९९६ पासून तो [[मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट शृंखला)|मिशन: इम्पॉसिबल]] ह्या शृंखलेसाठी प्रसिद्ध आहे. ह्या शृंखलेमधील [[मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट)|मिशन: इम्पॉसिबल]], [[मिशन: इम्पॉसिबल २]], [[मिशन: इम्पॉसिबल ३]]‎, [[मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल]] व [[मिशन: इम्पॉसिबल – रोग नेशन]] ह्या पाचही चित्रपटांमध्ये तो इथन हंट नावाच्या गुप्तहेराच्या भूमिकेत चमकला आहे.
==बालपण==
टॉम कृज यांच्या आईचे नाव मेरी ली आहे व वडिलांचे नाव थॉमस क्रुझ मापोथर ३ आहे. त्यांच्या आई ह्या स्पेशल एज्युकेशन टीचर होत्या आणि त्यांचे बाबा हे इलेक्ट्रिकल अभियंता होते. टॉम क्रुझ ला तीन बहिणी आहेत‌ 'लि अॅणि','मेरियन'आणि'कॅस'. टॉम क्रुझने ग्लेन रिज हायस्कूल' मधून पूर्ण केली.जे'ग्लेन रिज,न्यू जर्सी,येथे स्तिथ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/टॉम_क्रूझ" पासून हुडकले