"टॉम क्रूझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २२:
| तळटिपा =
}}
'''टॉम क्रूझ''' (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] सिने अभिनेता व निर्माता आहे. टॉम क्रूझ जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८१ सालापासून [[हॉलिवूड]]मध्ये कार्यरत असलेल्या क्रूझला आजवर तीन वेळा [[गोल्डन ग्लोब पुरस्कार]] तर दोन वेळा [[ऑस्कर पुरस्कार]]ासाठी नामांकन मिळाले आहेत.टॉम क्रुझ ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ' रिस्की बिजनेस' या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून केली.' द कलर ऑफ मणी' ,' रेन मॅन '(१९८८) आणि ' बॉर्न ऑन फोर्थ जुलाई'(१९८९) या चित्रपटान मधील अभिनयासाठी चित्रपट समीक्षकांकडून टॉम क्रुझ ला प्राशंन्सा मिळाली.
 
टॉम क्रूझने आजवर ''टॉप गन'' (१९८६), ''अ फ्यू गूड मेन'' (१९९४)), ''जेरी मॅग्वायर'' (१९९६), ''मॅग्नोलिया'' (१९९९), ''द लास्ट सामुराई'' (२००५) इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या आहेत. १९९६ पासून तो [[मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट शृंखला)|मिशन: इम्पॉसिबल]] ह्या शृंखलेसाठी प्रसिद्ध आहे. ह्या शृंखलेमधील [[मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट)|मिशन: इम्पॉसिबल]], [[मिशन: इम्पॉसिबल २]], [[मिशन: इम्पॉसिबल ३]]‎, [[मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल]] व [[मिशन: इम्पॉसिबल – रोग नेशन]] ह्या पाचही चित्रपटांमध्ये तो इथन हंट नावाच्या गुप्तहेराच्या भूमिकेत चमकला आहे.
==बालपण==
टॉम कृज यांच्या आईचे नाव मेरी ली आहे व वडिलांचे नाव थॉमस क्रुझ मापोथर ३ आहे. त्यांच्या आई ह्या स्पेशल एज्युकेशन टीचर होत्या आणि त्यांचे बाबा हे इलेक्ट्रिकल अभियंता होते. टॉम क्रुझ ला तीन बहिणी आहेत‌ 'लि अॅणि','मेरियन'आणि'कॅस'. टॉम क्रुझने ग्लेन रिज हायस्कूल' मधून पूर्ण केली.जे'ग्लेन रिज,न्यू जर्सी,येथे स्तिथ आहे.
==अभिनय कारकिर्द==
अभिनय -वयाच्या १८ व्या वर्षी टॉम आपल्या आई व सावत्र वडीलांचे आशीर्वाद घेऊन न्यू यॉर्क सिटी ला गेला त्याला अभिनय शिकायचा होता. न्यू यॉर्क मध्ये टॉम क्रुझ ने बस बॉय या पदावर काम केले. नंतर टॉम 'लॉस एंजेलिस' ला गेला. टेलिव्हिजन च्या नाटकांमध्ये एखादी भूमिका मिळाली तर बरे होईल असे त्याला वाटले. त्याने 'CAA क्रिएटिव्हआर्टिस्ट इजण्सी'त नोंदनी केली व अभिनय करण्यास प्राऱंभ केला.सर्व प्रथम टाॅम १९८१ मध्ये 'एंन्ड लेस लव्ह' या चित्रपटात एका छोट्याशा भुमिकेत मोठ्या पडद्यावर झळकला.'रीस्की बिझनेस' या चित्रपटाने टाॅम ला ओळख मिळवून दिली.'टाॅप गन' या चित्रपटाने त्याला नावलौकिक मिळवुन दिले.
==जीवन==
==चित्रपट==
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/टॉम_क्रूझ" पासून हुडकले