"कल्पना दुधाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कवयित्री कल्पना दुधाळ‌ महाराष्ट्रातलं कविता लेखनातलं एक नवं न...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(काही फरक नाही)

२१:४०, १२ जानेवारी २०२० ची आवृत्ती

कवयित्री कल्पना दुधाळ‌ महाराष्ट्रातलं कविता लेखनातलं एक नवं नाव. सिझर कर म्हणतेय माती हा त्यांचा पहिला कविता संग्रह. धग असतेच आसपास हा त्यांचा दुसरा कविता संग्रह. लोकवाड्.मय गृह या प्रकाशनाची ही दुसरी आवृत्ती. महाराष्ट्र फाउंडेशनचा 'ललित ग्रंथ पुरस्कार' याच काव्यसंग्रहाला मिळाला आहे. अवघ्या दहा वर्षात दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. एका सामान्य कुटुंबात शेती सांभाळणा-या कुटूंबातील स्त्रीने शेती करतांना, घर सांभाळतांना लिहिलेल्या या सर्वच कविता अनुभवाधिष्ठीत आहेत. कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितेतून शेती आणि निसर्ग, शेतकरी स्त्री दु:ख जाणीवा याचं उत्तम चित्रण या कवितांमधून दिसून येते.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.