"कामसूत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[महर्षी वात्सायन]] यांनी स्त्री-पुरुषांमधील [[लैंगिक]] व इतरइतरj संबंधावर लिहिलेला कामसूत्र हा एक प्राचीन ग्रंथ आहे. माणसाच्या [[कामजीवन]]ावर लिहिलेला हा ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे. वात्सायनांनी या विषयाच्या संदर्भात विचारात घेण्यासारख्या विविध बाबींचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे. त्यांनी [[गुप्त साम्राज्य]]ाच्या काळात हा ग्रंथ लिहिला.
 
== भाषांतरे ==
ब्रिटिश संशोधक व भाषांतरकार सर [[रिचर्ड बर्टन]] यांनी १८५५- १८६० मधील भारतातील वास्तव्यात या ग्रंथाचा अभ्यास केला व नंतर १८७० च्या दशकात त्यांनी या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित करून हा ग्रंथ संपूर्ण जगात प्रसिद्ध केला.
"https://mr.wikipedia.org/wiki/कामसूत्र" पासून हुडकले