"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०२:
 
== भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव ==
[[सुभाषचंद्र बोस]] म्हणाले होते, "जोपर्यंत बंगालचा संबंध आहे, आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे 'आध्यात्मिक पिता' म्हणू शकतो."<ref>{{Cite book|title=आधुनिक भारताचा इतिहास|last=ग्रोवर|first=डॉ. बी.एल.|publisher=एस. चंद|year=२००३|isbn=|location=नवी दिल्ली|pages=३२९|language=मराठी/इंग्लिश}}</ref>
 
स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.