"प्रतिष्ठान (नियतकालिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
'''प्रतिष्ठान''' हे वाङ्मयीन नियतकालिक, [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] मुखपत्र आहे. सप्टेंबर १९५३ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी याचा पहिला अंक [[हैदराबाद]] येथे प्रसिद्ध झाला. सप्टेंबर १९५७ मध्ये [[औरंगाबाद]] येथे परिषदेचे कार्यालय गेल्यानंतर ‘हे नियतकालिक तेथून प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून ‘प्रतिष्ठान’ ने आपली वाङ्मयीन वाटचाल केलेली दिसते.
 
== संपादक ==
[[आसाराम लोमटे]] हे .... सालापासून 'प्रतिष्ठान'चे संपादक आहेत.{{sfn|मोरे, २०११}}
मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. डाॅ. ना.गो.नांदापूरकर, दा.गो.देशपांडे, भगवंत देशमुख, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ,नागनाथ कोत्तापल्ले, महावीर जोंधळे, बाळकृष्ण कवठेकर, रवींद्र किंबहुने , लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे मुखपत्राचे आजवरचे संपादक आहेत. त्यानंतर आसाराम लोमटे हे संपादक झाले. {{sfn|मोरे, २०११}}
 
==राष्ट्रीय मान्यता==
नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मराठी भाषा विषयाच्या मान्यताप्राप्त नियतकालिकांत मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' नियतकालिकाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे 'आयएसएसएन' क्रमांक नसताना केवळ दर्जा राखल्यामुळे 'प्रतिष्ठान'ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
 
==विशेषांक==
Line ३८ ⟶ ३६:
* ३६ वे म. सा. सं. विशेषांक (जाने.-फेब्रु. १६)
* ३७ वे म. सा. सं. विशेषांक (मार्च-एप्रिल २०१६){{sfn|मोरे, २०१०}}
 
=== व्यक्ती, साहित्यकृती विशेषांक ===
* ‘वासंतिका विशेषांक’ (जून ५४)
* ‘लोकमान्य टिळक विशेषांक’(ऑगस्ट ५६)
* ‘डॉ. ना. गो. नांदापूरकर विशेषांक’ (ऑगस्ट ५९)
* ‘ह. ना.आपटे जन्मशताब्दी : कादंबरी विशेषांक’ (फेब्रु.-मार्च-एप्रिल ६४)
* ‘वा.ल.कुलकर्णी विशेषांक’ (नोव्हें.- डिसें. ६५)
* ‘मराठी कविता आणि आजचे कवी : परिसंवाद विशेषांक’(डिसें. ६६)
* ‘नाट्यविशेषांक’ (एप्रिल ७१)
* ‘समकालीन कविता : कविता विशेषांक’ (ऑक्टों. ७३)
* ‘प्रा.भा.शं.कहाळेकर स्मृति विशेषांक’ (सप्टें.-ऑक्टों. ७५)
* ‘श्री ज्ञानेश्वर सप्तजन्मशताब्दी विशेषांक’(मे- जुन ७६)
* ‘ग्रंथ परिक्षण विशेषांक’ (मार्च ७८)
* ‘ललित गद्य विशेषांक’(जुन-जुलै ७९)
* ‘कादंबरी विशेषांक’(जाने. ८१)
* ‘नरहर कुरुंदकर विशेषांक’(जाने.-एप्रिल ८४)
* ‘दिवाळी अंक’(नोव्हें.-डिसें.८४,जाने.-फेब्रु.८६)
* ‘लोकसाहित्य विशेषांक’(जाने.ते ऑगस्ट८८)
* ‘ज्ञानेश्वरी विशेषांक’ (जाने.ते जुन ९१)
* ‘भालचंद्र नेमाडे विशेषांक’ (सप्टें. ९१ ते फेब्रु. ९२)
* ‘कथासमीक्षा विशेषांक’(मार्च-एप्रिल १९५७)
* ‘अरुण कोल्हटकर विशेषांक’(जाने.- फेब्रु. ९३)
* ‘कवी मनोहर ओक विशेषांक’ (मार्च-एप्रिल ९३)
* ‘स्रीुिवादी समीक्षा विशेषांक’ (जुलै-ऑक्टों. ९४)
* ‘नारायण सुर्वे विशेषांक’ (नोव्हें.-डिसें.९४)
* ‘विठ्ठल रामजी शिंदे विशेषांक’(सप्टें.-ऑक्टो. ९५)
* ‘भाषणे विशेषांक’ (जाने.-फेब्रु. ९७)
* ‘रा.रं.बोराडे विशेषांक’ (मे ते ऑगस्ट ९७)
* ‘गोपाळ गणेश आगरकर विशेषांक’ (जुलै ते ऑक्टों. ९०)
* ‘विज्ञान कथा विशेषांक’ (मे-जून २०००)
* ‘ना.धों.महानोर विशेषांक’ (जुलै-ऑगस्ट ०१)
* ‘सुधीर रसाळ विशेषांक’ (मे ते ऑगस्ट ०३)
* ‘वाचन संस्कृती विशेषांक’ (मार्च ते जुन ०७)
* ‘प्रमाणलेखनविचार आणि भाषाविचार विशेषांक’ (सप्टें.ते डिसें ०८)
* ‘डॉ. सुधीर रसाळ विशेषांक’ (सप्टें. ते डिसें. ०९)
* ‘प्राचार्य गजमल माळी विशेषांक’(सप्टें.ते ऑक्टों. १०)
* ‘ख्रिस्तपुराण विशेषांक’ (नोव्हें.-डिसें. ११)
* ‘वा.ल.कुळकर्णी यांचा समीक्षाविचार, जन्मशताब्दी विशेषांक’ (जाने. ते एप्रिल १२)
* ‘मराठीचे अभ्यासक्रम आणि क्रमिक / पाठ्यपुस्तके विशेषांक’(नोव्हें.-डिसें. १२)
* ‘यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी विशेषांक’ (जाने.ते एप्रिल १३)
* ‘नागनाथ कोत्तापल्ले विशेषांक’ (जुलै-ऑगस्ट १३)
* ‘अनुराधा पाटील विशेषांक’(जाने.ते एप्रिल १४)
* ‘चंद्रकांत पाटील विशेषांक’ (सप्टें.-ऑक्टों. १४)
* ‘संत नामदेव विशेषांक’ (जाने. ते एप्रिल १५)
* ‘समीक्षा विशेषांक’(मे- जुन १५) {{sfn|मोरे, २०१०}}
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
Line ६१ ⟶ १०५:
 
==बाह्य दुवे==
 
* [https://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/171578 '''प्रतिष्ठान या नियतकालिकाचे वाङ्मयीन कार्य'''] ह्या संगीता मोरे ह्यांच्या प्रबंधाचा शोधगंगा ह्या संकेतस्थळावरील दुवा