"सुंदरगिरी मठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: File:सुंदरगिरी मठ - औसा मुख्यप्रवेश दार.jpg|thumb|सुंदरगिरी मठ - औसा मुख्य...
(काही फरक नाही)

२०:५५, ११ जानेवारी २०२० ची आवृत्ती

'सुंदरगिरी मठ' - हा औशाच्या पूर्वेस निलंगा वेशीजवळ, आडतलाइनच्या शेजारी आहे. हा दशनाम गोसावी पंथाचा विरक्त मठ ७०० वर्षापूर्वीचा असावा, असे आपल्याला 'मुन्तखब क्रमांक(११८) च्या माहितीनुसार. निशान क्र. तारीख १२७ फ २६' यावरून सांगता येते.या मठाची रचना त्याच्या ऐतिहासिकतेची साक्ष देते.

चित्र:सुंदरगिरी मठ - औसा मुख्यप्रवेश दार.jpg
सुंदरगिरी मठ - औसा मुख्यप्रवेश दार
चित्र:सुंदरगिरी मठ - औसा आतील बाजू.jpg
सुंदरगिरी मठ - औसा आतील बाजू
चित्र:सुंदरगिरी मठ - औसा आतील बाजू भिंत ०२.jpg
सुंदरगिरी मठ - औसा आतील बाजू भिंत ०२
चित्र:सुंदरगिरी मठ - औसा समाधी व मंदीराकडे जाणारा रस्ता.jpg
सुंदरगिरी मठ - औसा समाधी व मंदीराकडे जाणारा रस्ता
चित्र:सुंदरगिरी मठ - औसा - मुर्ती.jpg
सुंदरगिरी मठ - औसा - मुर्ती
चित्र:सुंदरगिरी मठ - औसा - नंगेबाबांच्या समाधीकडे जाणारा रस्ता.jpg
सुंदरगिरी मठ - औसा - नंगेबाबांच्या समाधीकडे जाणारा रस्ता
चित्र:सुंदरगिरी मठ - औसा - नंगेबाबांची समाधी.jpg
सुंदरगिरी मठ - औसा - नंगेबाबांची समाधी

मठाचे बांधकाम दगडी आहे. तळघरात दोन खोल्या आहेत. सकाळचे सूर्यकिरण तळघरात पोहचतील अशी त्याची रचना आहे. एका खोलीत नंगेबाबांची समाधी आहे तर दुसऱ्या खोलीतील मूर्ती जैन महावीरांची किंवा पाश्र्वनाथांची असावी. अशी मुर्तीची रचना आहे. ही मुर्ती नंगेबाबांची आहे म्हणुन आजही त्यांचे शिष्य तिची पूजा करतात. मूर्ती दगडाची आहे. ती अत्यंत रेखीव आहे. मूर्तीच्या रचनेवरून ती १३ व्या शतकातील असावी, असे सांगता येते. तिथेच पादुका ही आहेत. यातुन एक गुप्त रस्ता औशाच्या किल्ल्यात निघतो.[१]

  1. ^ मोरे, संगीता. p. १७९ -१९९. सुंदरगिरी मठ - औसा (पृ.१८५) Missing or empty |title= (सहाय्य)