"द लॉर्ड ऑफ द रिंग्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''द लॉर्ड ऑफ द रिंग्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''The Lord of the Rings'', अर्थ: अंगठ्यांचा स्वामी) ही [[ग्रेट ब्रिटन|ब्रिटिश]] तत्त्वज्ञ व लेखक [[जे.आर.आर. टोलकीन]] ह्यांनी लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी आहे. ''द लॉर्ड ऑफ द रिंग्स'' जगभर लोकप्रिय आहे व इ.स.च्या विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट पुस्तक असा तिचा उल्लेख केला जातो. ह्या कादंबरीवर आधरित [[द लॉर्ड ऑफ द रिंग्स (चित्रपट शृंखला)|याच नावाच्या चित्रपटांनादेखील]] प्रचंड यश मिळाले. या कथेची सुरुवात ''द हॉबिट'' ([[इ.स. १९३७]]) या कल्पनाविलासात्मक कथेच्या पर्यवसायी भागाने झाली. ही कादंबरी [[इ.स. १९३७]] ते [[इ.स. १९४९]] या काळात लिहिली गेली. या कादबरीचा बहुतांश भाग [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धाच्या]] काळात लिहिला गेला.या कादंबरीचा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी स्वामी मुद्रिकांचा असा केला आहे.तसेच भाषांतर अगदी दर्जेदार झाले आहे.
 
{{विस्तार}}