"जेनेरिक औषधे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''जेनेरिक औषधे''' (प्रजातीय औषधे) म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता,वहनाचा मार्ग, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रँडेड औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रँड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी नियमांप्रमाणेच तयार केलेली असतात. त्याच्या लेबल वर ते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आणि त्या औषधाचे नाव लिहिलेले असते. त्यामध्ये ब्रँड नाव असलेल्या औषधामध्ये असलेला ड्रग असला पाहिजे. त्याच्या फार्माकोडायनामिक आणि फार्माकोकायनेटिक गुणधर्म ब्रँडेड औषधासारखेच असायला हवेत.
 
[[भारत सरकार]]च्या रासायनिक आणि खत मंत्रालयाने सामान्य माणसांमध्ये जेनेरिक औषधान्बद्दलऔषधांबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे<ref>http://janaushadhi.gov.in</ref>.
 
{{संदर्भनोंदी}}