"वर्तुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो कंस,जीवा
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ १:
[[चित्र:CIRCLE 1 MR.png|thumb|right|250px|वर्तुळाची आकृती]]
'''वर्तुळ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Circle'';)''' [[भूमिती|भूमितीनुसार]] एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच [[प्रतल|प्रतलावर]] असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला '''वर्तुळ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Circle'';) असे म्हणतात.
वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक [[बिंदू]] एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस 'वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र' म्हणतात व ठराविक अंतरास [[त्रिज्या|'त्रिज्या']] म्हणतात.
 
 
 
Line १८ ⟶ १९:
===व्यास===
वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणार्‍या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणार्‍या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.
 
=== '''जीवा''' ===
वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेस 'जीवा' म्हणतात. जीवा वर्तुळमध्यातून जात असल्यास तिला वर्तुळाचा '[[व्यास (भूमिती)|व्यास]]' म्हणतात. वर्तुळास दोन बिंदूंत छेदणाऱ्या रेषेस ''''छेदिका'''<nowiki/>' म्हणतात.
 
=== '''कंस''' ===
वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंमधील वर्तुळाच्या भागास '[[कंस]]' म्हणतात. हे दोन बिंदू व्यासाची टोके असल्यास त्या कंसाला 'अर्धवर्तुळ' म्हणतात. वर्तुळाची लांबी म्हणजे वर्तुळाचा 'परिघ' होय. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/32315/|शीर्षक=वर्तुळ|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-01-10}}</ref>
 
== वर्तुळाचे गुणधर्म ==
Line ३० ⟶ ३७:
 
==संदर्भ==
<references />http://www.school4all.org/mathematics/geometry/varatulle-lambvaratulle
 
http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/91792393f924/93593094d924941933
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्तुळ" पासून हुडकले