"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट मुख्यमंत्री
| नाव = बच्चू कडू
| चित्र= Bachukadu.jpg
| चित्र आकारमान= 400 px
| क्रम =
| पद1 = [[जलसंपदा मंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ1 = ३० डिसेंबर, इ.स. २०१९
| राज्यपाल1 =
| पद2 = महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1970|7|05}}
| जन्मस्थान =
| मृत्यूदिनांक =
| मृत्यूस्थान =
| पक्ष = [[प्रहार जनशक्ती पक्ष]]
| पत्नी =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
 
ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू (Omprakash Babarao Kadu Alias Bacchu Kadu) : (जन्म : ५ जुलै १९७० - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते "प्रहार जनशक्ती पक्ष"चे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर (जि.अमरावती) विधानसभा मतदारसंघातुन सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बच्चू_कडू" पासून हुडकले