"चर्चा:औसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो या पानावरील सगळा मजकूर काढला
→‎सुंदरगिरी मठ: नवीन विभाग
ओळ १:
== सुंदरगिरी मठ ==
 
सुंदरगिरी मठ ही नोंद कारण नसताना औसा या ठिकाणी कशासाठी टाकलेली आहे. हे कळेल का.(लेखक नवशिका असला तरी तो कांहीतरी करतोय हे लक्षात घ्यावे. त्याच्या डोक्यातील कल्पना असे लेख समाविष्ट करुन संपुष्टात आणु नये.) मला ते पुर्वगत हव आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी हा उपक्रम केलाय त्यांनी ते पुर्ववत करावे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चर्चा:औसा" पासून हुडकले
"औसा" पानाकडे परत चला.