"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पुरस्कार व सन्मान: माहितीत भर घातली.
→‎सांगीतिक कारकिर्द: संदर्भ जोडला.
ओळ ५४:
 
त्या अनेक शिष्यांना आपल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचे शिक्षण देत आहेत तसेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय संगीतावर व्याख्याने - प्रात्याक्षिके देतात.
 
भारतीय शास्त्रीय संगीतातील मूर्च्छना पद्धतीवर आधारित जसरंगी जुगलबंदी म्हणजे एकाच वेळी स्त्री आणि पुरुष गायकाने दोन वेगवेगळे राग सादर करण्याची पद्धत. अश्विनी भिडे- देशपांडे यांनी संजीव अभ्यंकर यांच्याबरोबर अनेकवेळा जसरंगी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaskar.com/news/MP-BPL-HMU-MAT-latest-bhopal-news-043003-1123670-NOR.html|शीर्षक=जसरंगी जुगलबंदी में पेश किए एक ही गायन में अलग-अलग राग|दिनांक=2018-02-15|संकेतस्थळ=Dainik Bhaskar|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2020-01-10}}</ref>
== संगीत ध्वनिमुद्रिका ==