"हेडीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८,७६९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
संदर्भ यादी नाव व व्युत्पत्ती
छो (Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q41410)
(संदर्भ यादी नाव व व्युत्पत्ती)
{{विस्तार}}{{हा लेख|ग्रीक देव "हेडीस"|हेडीस (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Hades Altemps Inv8584.jpg|right|thumb| हेडीसचा पुतळा]]
'''हेडीस''' (/ˈheɪdiːz/; [[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ᾍδης Hádēs; Ἅιδης Háidēs) हा प्राचीन ग्रीक मिथकशास्त्रानुसार पाताळभूमीचा राजा व मृतांचा देव मानला जातो, तो [[क्रोनस]] आणि रिया यांचा मोठा मुलगा होता.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2019-11-11|title=Hades|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Hades&oldid=925653080|journal=Wikipedia|language=en}}</ref><ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://marathivishwakosh.org/6560/|शीर्षक=हेडीस (Hades)|दिनांक=2019-03-19|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-01-09}}</ref>तो [[झ्यूस]] व [[पोसायडन]] यांचा भाऊ आहे. ग्रीक[[झ्यूस]] दंतकथेतआणि अनेकदा पाताळभूमीचा[[डीमिटर|डीमीटरची]] उल्लेखपणयांची ''हेडीस''मुलगी असाच[[पर्सेफनी]] केलाही जातोत्याची पत्नी होती. <ref name=":0" />
{{विस्तार}}
 
हेडीसशी संबंधित अनेक मिथकांपैकी त्याने [[पर्सेफनी|पर्सेफनीचे]] केलेले अपहरण हे एक अत्यंत प्रख्यात असे मिथक होय. हेडीसशी विवाह करण्यास ती उत्सुक नसल्याने तिचे त्याने बळजबरीने अपहरण केल्याचे मिथकांमध्ये वर्णिले आहे.<ref name=":1" /><ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://greekmythology.wikia.org/wiki/Hades%27_Chariot|शीर्षक=Hades' Chariot|संकेतस्थळ=Greek Mythology Wiki|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-01-09}}</ref>
 
सृष्टीच्या विभाजनाच्या वेळी टायटन्सविरुद्ध ऑलिम्पियन्स या दैवी युद्धात आपल्या वडिलांचा‒क्रोनसचा‒पाडाव झाल्यानंतर झ्यूसने अंतरिक्षावर, पोसायडने समुद्रावर, तर हेडीसने पाताळावर आपली सत्ता प्रस्थापित केली. तसेच पृथ्वी या तिघांनीही आपापसात वाटून घेतली.<ref name=":0" />ग्रीक दंतकथामध्ये अनेकदा पाताळभूमीला ‘हेडीस’ या नावानेच संबोधले जाते.साधारणपणे हेडीस हा पाताळाचा देव असल्याने आणि त्याने ऑलिम्पियस पर्वताला कधीच भेट दिली नसल्याने १२ ऑलिम्पियन्स देवतांमध्ये त्याचा समावेश केला जात नाही. परंतु एल्युसिनिअन गूढकथांच्या प्रभावामुळे हेडीस कधीकधी या देवतांमध्ये गणला गेला आहे.<ref name=":1" />
 
हेडिसला मिथकांमध्ये तीन शिरे/मस्तक असणाऱ्या ‘सर्बेरूस’ या नावाचा संरक्षक कुत्र्यासोबत वर्णिला आहे.<ref name=":0" /> त्याचा रथ चार काळे घोडे ओढतात. <ref name=":2" />त्याचे शस्त्र त्रिशूळासारखे<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-30|title=Bident|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Bident&oldid=933207094|journal=Wikipedia|language=en}}</ref> असून त्याद्वारे तो भूकंप निर्माण करतो. हेडीसला ‘हेस्प्रोस थेऑस’ अर्थात मृत्यू आणि अंधार यांचा राजा असेही एक बिरुद बहाल केले गेले आहे. मृतांवर राज्य करणाऱ्या या देवतेचे गृह (पाताळ) हे दाट सावल्यांचे असून ते कायम मृतांनी भरलेले असते, असे म्हटले जाते.ग्रीक कलेमध्ये आणि मिथकांमध्ये इतर देवतांच्या तुलनेने हेडीसचे वर्णन त्याच्याविषयी वाटणाऱ्या भीतीपोटी कमी आले आहे. प्लुटो म्हणून चित्रित केलेला हेडीस विविध कलांमध्ये अत्यंत सकारात्मक आढळतो. त्याच्या हातामध्ये अनेकदा ग्रीक मिथकशास्त्रामधील प्रसिद्ध असे बोकडाचे शिंग असते. ह्या शिंगातून फळे, फुले आणि धान्यादिक स्रवत असतात. जे की, संपन्नता आणि समृध्दी यांचे द्योतक आहे. इट्रुस्कन<ref name=":0" /> देवता आइटा, रोमन देवता दिस पॅटर आणि ऑर्कस यांच्यानंतर हेडीसला समांतर देवता झाल्या, असे आपल्याला दिसून येते. ह्या सर्व देवता पुढे प्लुटो या एकाच देवामध्ये समाविष्ट झाल्या आणि या नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या.<ref name=":1" />
 
== नाव व व्युत्पत्ती ==
हेडीस या शब्दाचे मूळ आणि व्युत्पत्ती ही अनिश्चित आहे. त्याचा अर्थ ‘अदृष्ट’ (Unseen) असा केला जातो. अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञांनी ह्या शब्दाचे प्रोटो-ग्रीक मूल *Awides असे दिले असून याचाही अर्थ ‘अदृष्ट’ असाच आहे. एका पुरातन संदर्भानुसार हेडीस अदृश्यततेचे आवरण/उष्णीश घालतो, असेही म्हटले जाते. हे आवरण/उष्णीश त्याला सायक्लोप्स याने टायटन्सविरुद्ध लढण्यासाठी बहाल केले होते. ह्या अदृष्टाच्या भीतीमुळे त्याचे नाव ग्रीक उच्चारत नसत. ५व्या <ref name=":0" />शतकाच्या सुमारास ग्रीक समाज त्याला ‘[[प्लुटो]]’ या नावाने संबोधित करू लागले, असे मिथकांमधून कळून येते. एल्युसिनिअन गूढकथांमध्ये हेडीस ‘प्लुटो’ या नावानेच प्रसिद्ध आहे. प्लुटो या शब्दातील मूळ धात्वर्थ हा ‘समृद्ध’ असा असल्याने पाताळात राहणारा हा प्लुटो (अर्थातच हेडीस) कसदार माती, सुपीक जमीन, सुवर्णादी धातू, खनिजे, फळे-फुले-अन्नधान्याच्या रूपाने समृद्धीच देत असतो, असा समज तत्कालीन ग्रीक समाजात प्रचलित असावा. नंतर प्लुटो ही पाताळावर राज्य करणारी तसेच लोकांना संपन्न करणारी अशी रोमन देवता म्हणून ओळखली जाऊ लागली.<ref name=":0" /><ref name=":1" />
<br />
 
== संदर्भ यादी ==
<references /><br />
[[वर्ग:ग्रीक देव]]
५१३

संपादने