"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? २०१७ स्रोत संपादन
ओळ १०४:
 
== नावाची व्युत्पत्ती ==
'''भारत नावाचा अर्थ'' 'भारत हे नाव कसे पडले याबध्दल मतभेद आढळतात. जैन अनुश्रुतिनुसार भगवान ॠषभदेवाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. त्यावरुन भारत हे नाव पडले असे सांगण्यात येते. ॠग्वेदकालीन सिंधू प्रदेशातील सर्वश्रेष्ठ टोळी भरत होती. तिच्या नावावरुन भारत हे नाव पडले असेल असेही समजण्यात येते. <ref>{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन भारताचा इतिहास|last=देशमुख|first=प्रा. मा. म,|publisher=विश्वभारती प्रकाशन, नागपूर|year=१९६७|location=नागपूर|pages=१०}}</ref>
 
'भा' म्हणजे तेज व'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय.
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले