"अरविंद थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
माहितीत भर घातली.
ओळ ५:
 
अरविंद थत्ते यांनी [[कुमार गंधर्व]], [[किशोरी आमोणकर]], [[के.एल. गिंडे]], [[जसराज]], [[जितेंद्र अभिषेकी|जीतेंद्र अभिषेकी]], [[प्रभा अत्रे]], [[परवीन सुलताना]], [[मालिनी राजूरकर|मालिनी राजुरकर]], [[लक्ष्मी शंकर]], [[विजय सरदेशमुख]], [[सी.आर. व्यास]], [[शोभा गुर्टू]] आदि अनेक नामवंत कलाकारांच्या गायनात [[संवादिनी|संवादिनीची]] संगत केली असून शिवाय ते हार्मोनियमचे एकल वादनही करतात. अरविंद थत्ते यांनी पुण्याच्या [[सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव|सवाई गंधर्व महोत्सव]]ात ३५ गायकांना एकूण ७०हून अधिक वेळा पेटीची साथ केली आहे.
 
अरविंद थत्ते यांच्या शिष्यांमध्ये [[सुयोग कुंडलकर]] आणि चैतन्य कुंटे ही प्रमुख नावे आहेत.
 
==अरविंद थत्ते यांना मिळालेले पुरस्कार==