"रांगोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
छो →प्राचीनत्व खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन |
||
ओळ २५:
== रांगोळीतील प्रतीके ==
सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत.रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात.
[[स्वस्तिक]], [[सूर्य]], [[चंद्र]], [[तारा|तारे]], चक्र, [[चक्रव्यूह]], [[त्रिशूळ]], [[वज्र]], [[कलश]] अशा प्रतीकांचा समावेश असतो.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था
साधारणत: रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, [[शंख]], चक्र, [[गदा]], [[कमळ]]ाचे फूल, [[बेल|बिल्वपत्र]], [[लक्ष्मी]]ची पावले, सूर्य देवेतेचे प्रतीक, श्री, [[कासव]] इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.<ref name=":3">{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=YghGAQAAIAAJ&q=%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3&dq=%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3&hl=en&sa=X&ved=0ahUKEwitwp_SuaTeAhULvo8KHf1zDqAQ6AEIODAC|शीर्षक=Amola ṭhevā, Hindū saṇa va sãskāra|last=Vāgha|first=Nirmalā Ha|date=1991|publisher=Morayā Prakāśana|language=mr}}</ref>
चैत्र महिन्यात काढले जाणारे [[चैत्रांगण]] ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे.यात झुल्यात बसलेली देवी, राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, गणपती, गोपद्म, गणपती, सरस्वतीचे रेखांकन, अशी विविध प्रतीके काढली जातात.<ref name=":3" />
ओळ ३६:
[[चित्र:Rangolicolors.jpg|thumb|रांगोळीचे रंग]]
रांगोळीसाठी रंगीत [[तांदूळ]], कोरडे पीठ, रंगीत [[वाळू]], फुलांच्या पाकळ्या, [[हळद]], [[कुंकू]], गुलाल,रंग यांचाही वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर वरील साहित्य वापरूनही रांगोळी काढली जाते.सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या साधनांच्या सहायाने रांगोळी काढली जाते. बाजारात अनेक प्रकाराचे छाप उपलब्ध आहेत रांगोळी काढण्यासाठी विविध साधने, जाळीच्या रांगोळ्या, लेखणीसदृश साधन अशी साधने उपलब्ध आहेत.
पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून रांगोळी काढण्याची पद्धती नव्याने विकसित होताना
== रांगोळी भुकटी तयार करण्याची पद्धत ==
|