"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३७:
== [[इतिहास]] ==
[[चित्र:Bangalore Palace.jpg|thumb|250px|१८८७ साली ब्रिटिशानी बंगळूर पॅलेस बांधला ]]
बेंगलोरचा उल्लेख [[इ.स.चे ९ वे शतक|इ.स.च्या नवव्या शतकातील]] एका [[शिलालेखा|शिलालेखात]] आढळतो, [[इ.स. १०२४]]च्या सुमारास [[चोळ साम्राज्य|चोळ साम्राज्यात]] हा प्रदेश मोडत होता. त्यानंतर [[होयसळ]], [[विजयनगर साम्राज्य]] इत्यादी सत्तांच्या आधिपत्याखाली होता. शहराची खरी स्थापना [[इ.स. १५३७]] साली [[पहिला केंपेगौडा]] यांने [[चिकलीदुर्ग]] आणि [[बसवणगुडी]] येथे मंदिरे बांधून केली. [[दुसरा केंपेगौडा|दुसर्‍या केंपेगौडाने]] ४ स्तंभ बांधून शहराभोवती वेस आखली. हे स्तंभ अजूनही लालबाग, उल्सूर येथे आढळतात. [[इ.स. १६३८]] साली [[रणदुल्लाखान]] आणि [[शहाजीराजे भोसले]] यांनी [[तिसरा केंपेगौडा|तिसर्‍या केंपेगौडास]] हरवून बंगलोर [[आदिलशाही]] मुलखास जोडले. शहाजीराजांना बंगलोर परिसर जहागीर म्हणून देण्यात आला. चिकपेठ येथील गौरीमहालात ते राहत असत. [[इ.स. १६८७]] साली कासीमखानाने [[मुघल साम्राज्य|मोगलांचे]] सैन्य घेऊन शहाजीराजांचा पुत्र [[व्यंकोजी भोसले]] याच्या सैन्यास हरवले. नंतरच्या काळात कासीमखानाने बंगळूर जहागिरीचा मुलूख [[म्हैसूर]]चा राजा [[चिक देवराजा वोडेयार]] याला विकली. [[दुसरा कृष्णराज वोडेयार|दुसर्‍या कृष्णराज वोडेयाराच्या]] मृत्यूनंतर बंगलोरची जहागीर त्याचा सुभेदार [[हैदर अली]] याच्याकडे आली. हैदर अलीने आपल्या कार्यकाळात बंगळूर किल्ला, टिपू महाल, लाल बाग अश्या बऱ्याच प्रसिद्ध वास्तू बांधल्या. [[इ.स. १७९१]] साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]ने हैदर अलीचा पुत्र [[टिपू सुलतान]] यास हरवून बंगळूर किल्यावर आपला ध्वज फडकवला. त्यानंतर [[इ.स. १९४७]] साली भारत स्वतंत्र होईपर्यंत बंगळूर ब्रिटिश आधिपत्याखाली राहिले........
 
== भूगोल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगळूर" पासून हुडकले