"मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
परंतु काही वेळेस (धार्मिक वगळता) इतर ठिकाणीदेखील मंदिर हा शब्द वापरला जातो. उदा. [[आरोग्य]] मंदिर, योग मंदिर, ध्यान मंदिर, विद्येचे मंदिर.
 
मंदिर हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे मूर्तीची [[पूजा]] केली जाते. या मंदिरालाच देवालय असेही म्हटले जाते.
 
==मूर्ती==
"https://mr.wikipedia.org/wiki/मंदिर" पासून हुडकले