"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्स वगळले ,  ८ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(दुवा जोदलि)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अनावश्यक nowiki टॅग
शिर्डीला ''[[साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक|साईनगर]]'' देखील म्हणतात, हे शहर वेस्टर्न सीशोर लाइन (अहमदनगर - मनमाड रोड) या व्यस्त मार्गाच्या पूर्वेस १८५ कि.मी. आहे,
 
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहेत. शिर्डी येथे स्थित श्री [[साईबाबा संस्थान, शिर्डी|साईबाबा संस्थान]] ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर [[(संस्था]]) आहे.
 
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार शिर्डीची लोकसंख्या, ३६००४ होती. पुरुष लोकसंख्येपैकी ५३% आणि महिला ४७% आहेत. शिर्डीचा सरासरी साक्षरता दर ७०% आहे, जो राष्ट्रीय प्रमाना पेक्षा ५९. ५ % जास्त आहे: पुरुष साक्षरता ७६% आहे, आणि महिला साक्षरता ६२% आहे. शिर्डीमध्ये, लोकसंख्येपैकी १५% लोक 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत
१४

संपादने