"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १०९:
{{Main|अमेरिकेतील क्रीडा}}
[[चित्र:Shea Smith-edit1.jpg|thumb| फुटबॉलचा खेळाडू सहकार्‍याला पास देताना]]
१९ व्या शतकापासून [[बेसबॉल]] हा अमेरिकेचा [[राष्ट्रीय खेळ]] मानला जातो. अमेरिकन [[फुटबॉल]], [[बास्केटबॉल]] व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे,<ref>{{संकेतस्थळ स्रोत |लेखकदुवा=Krane, David Khttp://www. harrisinteractive.com/harris_poll/index.asp?PID=337|शीर्षक=Professional Football Widens Its Lead Over Baseball as Nation's Favorite Sport |दुवादिनांक=http://www.harrisinteractive.com/harris_poll/index.asp?PID=337 2002-10-30|प्रकाशक=Harris Interactive |दिनांकलेखक=2002-10-30Krane, David K.|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-09-14}} Maccambridge, Michael (2004). ''America's Game: The Epic Story of How Pro Football Captured a Nation''. New York: Random House. ISBN 0-375-50454-0.</ref> बॉक्सिंग व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी व्ययक्तीक खेळातील सर्वाधिक लोकप्रिय होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली आहे. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रियता आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसची पण लोकप्रियता बरीच आहे.
 
अमेरिकेतील बऱ्याचशा खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डींग, स्नोबोर्डींग चिअरलीडींग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वांत जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच सर्वांत जास्त आजवर कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=All-Time Medal Standings, 1896–2004 | प्रकाशक = Information Please|दुवा=http://www.infoplease.com/ipsa/A0115108.html | अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}} {{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Distribution of Medals—2008 Summer Games| प्रकाशक = Fact Monster|दुवा=http://www.factmonster.com/sports/olympics/2008/distribution-medals-summer-games.html| अ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-02}}</ref> तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे..<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=All-Time Medal Standings, 1924–2006 |प्रकाशक=Information Please |दुवा=http://www.infoplease.com/ipsa/A0115207.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}} Norway is first; the Soviet Union is third, and would be second if its medal count was combined with Russia's.</ref>{{clear}}