"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
 
===कौटुंंबिक माहिती===
*[[छ.शहाजीराजे]] (वडिल)
 
प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. [[मलिक अंबर]] ह्या निजामशहाच्या प्रभावी [[वजीर|वजिराच्या]] मृत्यूनंतर मोगल सम्राट [[शाह जहान|शहाजहानच्या]] सैन्याने [[इ.स. १६३६]] मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी [[तुकाबाई|तुकाबाईंशी]] आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या [[व्यंकोजी (एकोजी) भोसले|एकोजी भोसले]] ([[व्यंकोजी भोसले]]) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या [[तमिळनाडू]]मधील [[तंजावर|तंजावरला]] आपले राज्य स्थापन केले.