"दमयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली.
→‎स्वयंवर: चित्र जोडले.
ओळ ६:
 
==स्वयंवर==
[[File:TARA Damyanti swayamvara.jpg |thumb| स्वयंवरात दमयंतीने नलराजास ओळखले]]
आपल्या प्रमदावन नामक वनात ही बसली असता एका सुवर्णहंसाद्वारा निषधाधिपती नलाचे गुणवर्णन हिने ऐकले, आणि तत्काल ही त्याच्या प्रेमात पडली. याच हंसाकरवी हिने आपली प्रणयभावना नलाला विदीत केली.
 
हिच्या स्वयंवरसमयी नाना देशांचे राजे उपस्थित होते. नलाविषयीची हिची प्रणयभावना जाणून इंद्र, अग्नि, वरुण आदि पाच देवहि नलाचेच रूप धारण करून स्वयंवरमंडपात उपस्थित झाले. परंतु अखेरीस देवतांच्या कृपाप्रसादाने हिने खरा नल ओळखला आणि त्यास वरमाला घातली.
 
{{विस्तार}}
 
 
[[वर्ग:हिंदू पौराणिक व्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दमयंती" पासून हुडकले