"आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
जे आम्लारी (अल्कली) पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात, त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात. आंबट चव आणि calcium सारख्या धातूंबरोबर व sodium carbonate सारख्या आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेणे हे आम्ल पदार्थांचे मुख्य गुणधर्म आहेत. पाण्याचे पी.एच. मूल्य ७ असते. आम्ल पदार्थांचे पी.एच मूल्य ७ पेक्षा कमी असते. पी.एच. मूल्य जितके कमी तितके त्याचे गुणधर्म तीव्र होतात .उदा.उदाहरणार्थ, सल्फ्युरिक, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक आणि फॉस्फोरिक आम्ल, कार्बोक्झिलिक आम्ल, सल्फाॅनिक आम्ल इत्यादी.
 
Acetic acid (vinegar मध्ये वापरतात), Sulphuric acid (मोटारगाड्यांच्या battery मध्ये वापर) व tartaric acid (Baking मध्ये वापर) ही व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या आम्लांची उदाहरणे आहेत. या उदाहरणांवरून दिसून येते की आम्ल हे मिश्रण असू शकते आणि घन किंवा द्रव पदार्थपण असू शकतो.
'''आम्लाची तीव्रता:'''
 
आम्लाची तीव्रता त्याच्या प्रोटाॅन देण्याच्या क्षमतेवर आवलंबून आहे. जे आम्ल पाण्यात पूर्णपणे आयनमध्ये विभाजित होते, म्हणजे एक मोल आम्ल, एक मोल हायड्रोजन आणि एक मोल कॉन्ज्युगेट आम्लारी देते, ते आम्ल तीव्र असते. ते पाण्यात विरघळले की पूर्णपणे विभाजित होते, आणि आम्लाच्या म्हणजे पूर्ण रेणूच्या स्वरूपात राहत नाही. जे आम्ल कमी तीव्र असते ते पूर्णपणे पाण्यात विरघळत नाही. त्याच्या मिश्रणात आम्ल आणि कॉन्जुगेट आम्लारी दोघांचे रेणू असतात. Hydrochloric acid (HCl), hydroiodic acid (HI), hydrobromic acid (HBr), perchloric acid (HClO<sub>4</sub>), nitric acid (HNO<sub>3</sub>) आणि sulfuric acid (H2SO<sub>4</sub>) ही काही तीव्र आम्लांची उदाहरणउदाहरणे आहेत. ही आम्ल पाण्यात पूर्णपणे आयन मध्येआयनमध्ये विभाजित होतात. आम्लाची प्रोटाॅन देण्याची क्षमता H आणि A हे अणू आम्लाच्या रेणूंमध्ये किती स्थिर राहतात यावर अवलंबून आहे. ही स्थिरता A च्या आकारावर अवलंबून आहे. पाण्यात किंवा मिश्रणात कॉन्ज्युगेट आम्लारी किती स्थिर आहे ह्यावर पण आम्लाची तीव्रता अवलंबून असते. Ka जितके जास्त किंवा pKa जितके कमी तितकी आम्लाची तीव्रता जास्त.
 
'''रासायनिक गुणधर्म:'''
आम्ल व आम्लारींच्या पाण्यातील द्रावणांमधे त्यांचे विचरण किती प्रमाणात होते त्यावरून त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य या दोन प्रकारात करतात.
 
१) तीव्र आम्ल (strong acid) : तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्यांच्या जलीय द्रावणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात.
 
उदाहरणार्थ :  HCl, H<sub>2</sub>SO<sub>4</sub>, HNO<sub>3</sub>.
 
२) सौम्य आम्ल (Weak acids ) : सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्यांच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात H+ व संबधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक व आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात.
 
उदाहरणार्थ : CH<sub>3</sub>COOH,H<sub>2</sub>CO<sub>3</sub>.
 
३) तीव्र आम्लारी (Strong base) : तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण पूर्ण होते व त्यांच्या जलीय द्रावणात OH- व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात.
 
उदाहनार्थउदाहरणार्थ : NaOH, KOH, Na<sub>2</sub>O.
 
४)सौम्य आम्लारी (weak base) : सौम्य आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणातील  OH- व संबंधiत आम्लारिधर्मी मूलकाबरोबर विचरण न झालेले आम्लारींचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात.
उदाहरणार्थ : NH<sub>4</sub>OH
 
अल्क (alkali ) : जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात, त्यांना अल्क म्हणतात.
 
उदाहरणार्थ : NaOH, KOH  व NH<sub>3</sub> यापैकी NaOH व KOH हे तीव्र अल्क आहेत व NH<sub>3</sub> हा सौम्य अल्क आहे.
 
 
५७,२९९

संपादने