"शालिनी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७,८७१ बाइट्स वगळले ,  ९ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(संदर्भ सुधारला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
{{बदल}}
स्त्रोत: महाराष्ट्र राज्य विद्यार्थी परिषद .
 
'''डॉ. शालिनी वसंतदादा पाटील''' ह्या एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आहेत. त्या [[वसंतदादा पाटील]] यांच्या पत्नी आहेत. [[मराठा]] समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केलेल्या मानते जाते. [[जिजाबाई भोसले]] यांच्यावर सर्वप्रथम पहिला चरित्र ग्रंथ लिहणाऱ्या लेखिका शालिनीताई पाटील आहेत.
[[मराठा साम्राज्य|मराठा]] समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिली आवाज उठवणारी राजकारणी व्यक्ती म्हणजे डाॅ. शालिनीताई पाटील.
 
त्या वसंतदादाच्या दूसऱ्या पत्नी होत्या, त्यांचा प्रथम विवाह एक न्यायाधीशासोबत झाला होता मात्र ते लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याचे निधन झाले. पाटील ह्या बॅरिस्टर व कायदा निष्णात होत्या. पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी लागली, पुढे त्या मुख्यमंञी वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादा व शालिनी यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी कायद्याने विवाह केला. पाटील पुढे मुख्यमंञी [[ए.आर अंतुले]]ंच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या.
*महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी स्व. वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी.
 
*आरक्षणा पायी ताईंना आपली खूर्ची ही गमवावी लागली.
 
* राजमाता जिजाऊ यांच्या वर जगात पहिला चरिञ ग्रंथ लिहणार्या लेखिका म्हणजे शालिनीताई पाटील.
ताईंनी पुढे क्रांतीसेना पक्ष काढला मुद्दा तोच मराठा आरक्षण मुद्दा माञ महाराष्ट्रात पवारांच्या वाढत्या वजनाने साथ द्यातला त्यावेळी मराठा कचवलाच साथ कमीच पडली. त्यानंतर ताईंनी राजकारणातून निवृत्ती घेतली. .पुढे2014 मध्ये काॅग्रेसचे मुख्यमंञी पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या मदतीने मराठ्याना आरक्षण देण्यात आले.
*शालिनीताई जातीभेदक मूळीच नव्हत्या माञ राजकारणात एखाद्या सुविवेकी व्यक्तीला संपवायचे ठरवले की ती व्यक्ती जन्मातूनच उठवली जाते असेच ताईंना राजकारणात भरपूर संघर्ष करावा लागला. त्यांनी तो 'संघर्ष' या आपल्या पुस्तकात लिहलाय.
* आरक्षणापायी आपली खूर्ची पणाला लावणारी ही खंबीर व्यक्ती होती.
* एकेकाळी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंञी कोण होईल तेव्हा शालिनीताई पाटील एवढेच नाव जास्त चर्चेत होते.
*महाराष्ट्रातील लोभी राजकारणींनी आपल्या खुर्चीसाठी शालिनीताईंना मराठा आरक्षण वगैरे मुद्दूयांना कधीच साथ न देता बाजूला केले.
* सध्यता ताई वसंतदादाच्या दूसर्या पत्नी होत्या हे खरे आहे , राजकारणात टिका करायला कोण कमीच नसते तेच ताईंच्या बाबतीत घडले. यात कोणीच कमी पडले नाही ,काहीनी दोन तीन नवरे वाली बाई म्हणू लागले हे चुकीचे होते. ताईंचा प्रथम विवाह एक विद्ववान न्यायाधीशासोबत झाला होता माञ ते लग्नानंतर काहीच दिवसात गेल्याने ताई ऐन तारूण्यात विधवा व एकाकी झाल्या. त्या काळात महिला जास्त सुशिक्षित नसायच्या माञ ताई त्या काळात बॅरिस्टर झालेल्या व कायदा निष्णात होत्या.पुढे ताईंना मुंबई मंञालयात नोकरी लागली पुढे त्या मुख्यमंञी वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादा व शालिनीताई यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी विवाह केला, आषाढी एकादशीस पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महापुजेस मुख्यमंञी वसंतदादा सोबत पत्नी म्हणून शालिनीताईच असायच्या याचा.ताई व वसंतदादा यांनी कायद्याने विवाह केला होता.ताईंनी याच्या व्यतिरिक्त कोणाशी विवाह केला नव्हता हे सत्य .माञ महाराष्ट्रातील घाणरडे [[राजकारण|राजकारणीयांना]] दूसरे मूद्दे नव्हते म्हणून ताईंना बदनाम करत सुटले.खरे म्हणजे वसंतदादाना आपल्या पत्नी शालिनीताईंवर पूर्ण विश्वास सर्वसूत चांगला होता. ताई पुढे मुख्यमंञी ए.आर अंतुलेच्या मंञीमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंञी होत्या.
*पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकेकाळी काॅग्रेस ची महाराष्ट्राची धूरा ताईंवर सोपवली होती स्व.यशवंतराव चव्हाणही ताईंना आदराने मान द्यायचे
* शरद पवार व शालिनीताई यांचे हाडामासाचे वैर होते हे सार्या महाराष्ट्रातील जनतेला सर्वज्ञात आहे. ताई मराठा आरक्षणी ठाम होत्या म्हणून एकेकाळी शरद पवारांनी ताईंना पक्षाबाहेर काढले होते. याचा इतिहास असा आहे की - मुख्यमंञी वसंतदादा पाटील यांच्या मंञीमंडळात शरद पवार हे एक मंञी होते अर्थात पवार हे काॅग्रेसचे होते.पुढे पवारांना सत्तेचे वेध लागले म्हणून वसंतदादांच्या मंञीमंडळातून चार मंञी घेऊन पवार बाहेर पडले व पुलोद नावाचा पक्ष काढला व शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंञी झाले. त्यामुळे आजही महाराष्ट्रातील विचारवंतांची टीम पवारांना चतुर व चलाख राजकारणी म्हणून हिणवतात व ताई नेहमीच ' "पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूपसला " असे म्हणतात. पुढे वसंतदादाच्या निधनानंतर व मुलगा चंद्रकांत पाटील तांच्या अपघाती निधनाने शालिनीताई एकाकी झाल्या पुढे दिवसेदिवस पक्षांना तत्वे न राहिल्याने व पक्ष निष्ठावंत न राहिल्याने ताई सारख्या पक्षांतर करत राहिल्या.इकडे पुढे शरद पवार आपल्या पंतप्रधान होण्याच्या दावेदारीत आपल्याच म्हणजेच काॅग्रेस पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात विदेशी स्ञी म्हणून बगावत करायला सूरूवात केली त्यामुळे देशभर काॅग्रेस चे कार्यकर्ते पवारांविरोधात निर्दशने करू लागले व अशा तर्हेने पवारांची काॅग्रेस मधून हकालपट्टी केली व पवारांनी राष्ट्रवादी पार्टी काढली.काही वर्षानी ताई सारे वैर विसरून राष्ट्रवादीत सामील झाल्या .माञ त्या आपले मूद्द्यांशी ठाम होत्या की मराठा आरक्षण अथवा आर्थिक निकषावर आरक्षण, ॲट्रोसिटी कायदा रद्द करावी, या साठी ताईनी राज्यभर दौरे केले होते यात संभाजी ब्रिगेड व शिवसंग्राम संघटनेनी साथ दिली.माञ दलित नेते आपल्या खुर्चीसाठी आकम्रक झाले होते अशात पवार दुश्मनी विसरले नव्हते त्यांना ताईंना पक्षाबाहेर काढयचे आयते कोलित मिळाले, व ताईंना पक्षाबाहेर काढले. ताईंनी पुढे क्रांतीसेना पक्ष काढला मुद्दा तोच मराठा आरक्षण मुद्दा माञ महाराष्ट्रात पवारांच्या वाढत्या वजनाने साथ द्यातला त्यावेळी मराठा कचवलाच साथ कमीच पडली. त्यानंतर ताईंनी राजकारणातून निवृत्ती घेतली. .पुढे2014 मध्ये काॅग्रेसचे मुख्यमंञी पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या मदतीने मराठ्याना आरक्षण देण्यात आले.
* शालिनीताई पाटील मंञी व आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून सदैव प्रसिद्ध होत्या.
* मराठा आरक्षणाचे हे राजकारणी कशे खेळ करत होते त्यात कोणीच कमी पडले नाहीत. ताईना साथ न देता त्याना वाळीत टाकले. आज मराठा समाज एवढा एकवटला तसेच त्यावेळी गरज होती. असो , आता जागा झाला आहे.आज मराठा समाजाचे कौतूक आहे.
२९,३७७

संपादने