"आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरण
छो आम्ल
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
{{भाषांतर}}
जे आम्लारी (अल्कली) पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात. आंबट चव आणि calcium सारख्या धातूंबरोबर व sodium carbonate सारख्या आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेणे हे आम्ल पदार्थांचे मुख्य गुणधर्म आहेत. पाण्याचे पी.एच. मूल्य ७ असते. आम्ल पदार्थांचे पी.एच मूल्य ७ पेक्षा कमी असते. पी.एच. मूल्य जितके कमी तितके त्याचे गुणधर्म तीव्र होतात.उदा.सलफुरिक, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक आणि फॉस्फोरिक आम्ल आणि कार्बोक्झिलिक आम्ल, सल्फोनिक आम्ल ई.
 
Acetic acid (vinegar मध्ये वापरतात), Sulphuric acid (गाड्यांच्या battery मध्ये वापर) व tartaric acid(Baking मध्ये वापर) ही व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या आम्लांची उदाहरणे आहेत. या उदाहरणावरून दिसून येते की आम्ल हे मिश्रण असू शकते आणि घन किंवा द्रव पदार्थ पण असू शकते.
"https://mr.wikipedia.org/wiki/आम्ल" पासून हुडकले