"राष्ट्रकूट राजघराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख राष्ट्रकूट वरुन राष्ट्रकूट राजघराणे ला हलविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७६:
'''राष्ट्रकूट''' हे [[इ.स. ७५३]] - [[इ.स. ९८२]] या कालखंडादरम्यान [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडाच्या]] दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्रकूटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले.
 
राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात [[जैन]] धर्माचा प्रसार झाला. अजिंठा वेरूळ येथील लेणी राष्ट्रकूटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले.
 
== हे ही पहा==