"राष्ट्रीय महामार्ग ६६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
}}
 
'''राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-[[गोवा]] महामार्ग)''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. जवळपास पुर्णपणे [[अरबी समुद्र|अरबी समुद्राच्या]] किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग [[मुंबई]]ला [[केरळ]]मधील [[कोची]] ह्या शहराशी जोडतो. [[पनवेल]], [[चिपळूण]], [[संगमेश्वर]], [[रत्नागिरी]], [[सावंतवाडी]], [[पणजी]], [[उडुपी]], [[मंगलोर]] व [[कोझिकोड|कालिकत]] ही रा.म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा [[कोकण|कोकणातील]] तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत [[कोकण रेल्वे]] सुरू



होण्या्पूर्वी रा. म. १७ हा
कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. १७ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८</ref>.