"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विस्तार झाला
दुवे जोडले
ओळ ४१:
[[File:Alo Moi.ogg|thumb| बोरगीत (भक्तिगीत): ''आलू मोई की कोहोबू दुखो''<br> राग : ''भतीयाली''<br>रचना: माधवदेव, आसाम <br> गायक: {{लेखनाव}}]]
 
'''{{लेखनाव}}''' ( जन्म:७ ऑक्टोबर १९६०) या लोकप्रिय [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका]] आहेत. त्या [[जयपूर-अत्रौली घराणे|जयपूर-अत्रौली]] घराण्याच्या गायिका आहेत. त्यांच्या गायकीवर [[मेवाती घराणे|मेवाती]] तसेच [[पतियाळा]] घराण्यांचा प्रभावसुद्धा आहे.
 
== पूर्वायुष्य ==
मुंबईमध्ये संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या भिडे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ashwinibhide.in/index_files/profile.htm|शीर्षक=Dr. Ashwini Bhide Deshpande Profile|संकेतस्थळ=ashwinibhide.in|अॅक्सेसदिनांक=2020-01-07}}</ref> तेव्हापासून त्या आपली आई  [[माणिक भिडे]] यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेत आहेत. त्यांनी २००९ पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले. भिडे-देशपांडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि [[मुंबई]] येथील [[भाभा अणुसंशोधन केंद्र|भाभा अणुसंशोधन]] केंद्रातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. डॉक्टरेट मिळवेपर्यंत भिडे-देशपांडे यांनी संगीतातील व्यावसायिक कारकीर्दीचा विचार केलेला नव्हता.  
 
== सांगीतिक कारकिर्द ==
जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून त्यांनी स्वत:ची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच [[ठुमरी]], [[दादरा]] हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे.
 
बंदिश आणि बंदिश रचना या विषयांचे भिडे-देशपांडे यांना सखोल ज्ञान आहे. त्यांनी स्वत: अनेक बंदिशी रचल्या आहेत. या रचना राग रचनांजली ( २००४) या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुढच्या भागात राग रचनांजली २ मध्ये आणखी ९८ बंदिशी आहेत.
 
भिडे-देशपांडे यांनी जगभरातील अनेक संगीत संमेलनांमध्ये आणि मैफिलींमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्या [[आकाशवाणी]] आणि [[दूरदर्शन|दूरदर्शनच्या]] टॉप ग्रेड गायिका आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.
 
त्या अनेक शिष्यांना आपल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचे शिक्षण देत आहेत तसेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय संगीतावर व्याख्याने - प्रात्याक्षिके देतात.
 
 
== संगीत ध्वनिमुद्रिका ==
 
* इंट्रोड्युसिंग अश्विनी भिडे (एचएमव्ही; १९८५ ) – राग [[राग यमन|यमन]], राग [[राग तिलक कामोद|तिलक कामोद]], [[भजन]]  
* रीदम हाऊस क्लासिक्स (रीदम हाऊस ; १९८७) – राग [[राग पूरिया धनाश्री|पूरिया धनाश्री]], [[राग भूप]], भजन  
* अश्विनी भिडे सिंग्ज (एचएमव्ही; १९८८) – [[राग केदार]], [[राग खंबावती]], राग भूप नट
* अश्विनी भिडे- देशपांडे – व्होकल (२००३) – [[राग बागेश्री]], राग केदार, भजन
* रूप पाहता लोचनी (२००४) – अभंग
* कारी बदरीया (२००५) – राग अभोगी आणि प्रतीक्षा, झुला, दादरा
Line ६७ ⟶ ६५:
== पुस्तके ==
 
* राग रचनांजली ( [[राजहंस प्रकाशन|राजहंस]] प्रकाशन २००४ ) - स्वरचित बंदिशींचे पुस्तक आणि सीडी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/slide-guitar-singing-charming-spellbound/articleshow/66670768.cms|शीर्षक=स्लाइड गिटार, गायनाने रसिक मंत्रमुग्ध|दिनांक=2018-11-18|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2020-01-07}}</ref>
* राग रचनांजली - भाग २ ( राजहंस प्रकाशन २०१० ) - स्वरचित बंदिशींचे पुस्तक आणि सीडी
* मादाम क्युरी ([[ग्रंथाली प्रकाशन|ग्रंथाली]] प्रकाशन २०१५) - इव्ह क्युरी यांनी लिहीलेल्या [[मेरी क्युरी]] यांच्या चरित्राचा मराठी अनुवाद<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://nehrucen-koha.informindia.co.in/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=24003|title=Madame Curie: मादाम क्युरी: a biography|last=Bhide-Deshpande|first=Ashwini Tran / भिडे-देशपांडे|date=2015|publisher=Granthali Prakashan|isbn=978-93-84475-57-4|location=Mumbai}}</ref>
 
== पुरस्कार व सन्मान==
 
* ऑल इंडिया रेडीओ संगीत स्पर्धेत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (१९७७)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ashwinibhide.in/index_files/profile.htm|शीर्षक=Dr. Ashwini Bhide Deshpande Profile|संकेतस्थळ=ashwinibhide.in|अॅक्सेसदिनांक=2020-01-07}}</ref>
* [[संगीत नाटक अकादमी]] पुरस्कार (२०१४)
* राष्ट्रीय [[कुमार गंधर्व]] सम्मान ([[मध्य प्रदेश]] सरकार, २००५)
* संगीत रत्न पुरस्कार (सह्याद्री दूरदर्शन, २०१०)
* सांस्कृतिक पुरस्कार ([[महाराष्ट्र]] राज्य, २०११)
* गानतपस्विनी [[मोगूबाई कुर्डीकर|मोगुबाई कुर्डीकर]] सम्मान (२०१४)
* [[पंडित जसराज]] गौरव पुरस्कार ()
* वत्सलाबाई जोशी पुरस्कार (२०१९, [[पुणे]])<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/pune/vatsalabai-joshi-award-ashwini-bhide-241469|शीर्षक=अश्विनी भिडे यांना ‘वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2020-01-07}}</ref>
 
==चित्रदालन==