"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: माहितीत भर.
→‎top: माहितीत भर.
ओळ ४४:
 
== पूर्वायुष्य ==
मुंबईमध्ये संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या भिडे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी घेतली. तेव्हापासून त्या आपली आई  माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेत आहेत. त्यांनी २००९ पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले. भिडे-देशपांडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. डॉक्टरेट मिळवेपर्यंत भिडे-देशपांडे यांनी संगीतातील व्यावसायिक कारकीर्दीचा विचार केलेला नव्हता.  
 
== सांगीतिक कारकिर्द ==
जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून त्यांनी स्वत:ची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे.
<br />
 
बंदिश आणि बंदिश रचना या विषयांचे भिडे-देशपांडे यांना सखोल ज्ञान आहे. त्यांनी स्वत: अनेक बंदिशी रचल्या आहेत. या रचना राग रचनांजली ( २००४) या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुढच्या भागात राग रचनांजली २ मध्ये आणखी ९८ बंदिशी आहेत.<br />
 
== संगीत ध्वनिमुद्रिका ==
<br />
 
== पुस्तके ==
<br />
== पुरस्कार व सन्मान==