"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: माहितीत भर.
→‎top: माहितीत भर.
ओळ ४४:
 
== पूर्वायुष्य ==
मुंबईमध्ये संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या भिडे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी घेतली. तेव्हापासून त्या आपली आई  माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेत आहेत. त्यांनी २००९ पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले. भिडे-देशपांडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे.
 
== सांगीतिक कारकिर्द ==
<br />
 
== संगीत ध्वनिमुद्रिका ==