"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: माहितीत भर.
→‎top: माहितीत भर.
ओळ ४१:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ( जन्म :७ ऑक्टोबर १९६०) या लोकप्रिय [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका]] आहेत. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आहेत. त्यांच्या गायकीवर मेवाती तसेच पतियाळा घराण्यांचा प्रभावसुद्धा आहे.
 
== पूर्वायुष्य ==
मुंबईमध्ये संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या भिडे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी घेतली. तेव्हापासून त्या आपली आई  माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेत आहेत. त्यांनी २००९ पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले.
 
== सांगीतिक कारकिर्द ==