"बारामती तालुक्यातील गावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १९:
'''<big>४)सोमेश्वर</big>'''
 
सोमेश्वर हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.सोमेश्वर हे गाव सोमेश्वर मंदिरासाठी प्रसिध्द आहे.याचबरोबर या गावात सोमेश्वर सहकारि साखर कारखाना देखिल आहे.सोमेश्वर या गावात सोमेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय ,सोमेश्वर सायन्स् कॉलेज देखिल आहे.त्याच बरोबर सोमेश्वर गावात मंगळवार हा बाजार दिवस असतो. सोमेश्वर येथे मु.सा.काकडे हे महाविद्यालय आहे.
 
<br />