"येसूबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: दृश्य संपादन अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''येसूबाई''' या [[छत्रपती संभाजीराजे भोसले]] यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर [[शृंगारपूर]] येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.छत्रपती महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहु महाराजांच्या मातोश्री आहेत.त्या स्वराज्याच्या कुल्मुकत्यार होत्या.
 
 
 

संपादने