"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
जन्म तारीख दुरुस्ती
ओळ ४:
| चित्र_शीर्षक = राजन गवस
| पूर्ण_नाव = राजन गणपती गवस
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर १५२१]], [[इ.स. १९५९]]
| जन्म_स्थान = अत्याळ, ता. गडहिग्लज [[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = प्रोफेसर
ओळ ३१:
}}
 
डॉ. '''राजन गणपती गवस''' यांचा जन्म [[कोल्हापूर जिल्हा | कोल्हापूर जिल्ह्यातल्या]] [[गडहिंग्लज | गडहिंग्लज तालुक्यातील]] अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ (की १५ नोव्हेंबर?) रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] सालचा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला आहे.{{संदर्भ हवा}}
 
राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता' च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले