"गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[अप्सरा]], किन्नर, [[यक्ष]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे गंधर्व हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण, महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :
 
उग्रसेन, ऊर्णायू (जैमिनीय व पंचविश ब्राह्मणांत उल्लेखिलेला), ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख (हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन (हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु (हा गंधर्वांचा राजा आहे), सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, स्वरवेदिन, हाहा, वगैरे. <br /><br /><br /><br />
 
पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गंधर्व" पासून हुडकले