"विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
सुधारणा तारीख बदल केला
 
ओळ २७:
'''सारांश: सर्व विषयांची यादी ''[https://meta.wikimedia.org/wiki/Growing_Local_Language_Content_on_Wikipedia_(Project_Tiger_2.0)/Writing_Contest/Topics/Marathi इथे]'' तसेच स्थानिक महत्त्व असलेल्या विषयांची भर घालून मराठी विकी समुदायाने केलेल्या लेखांची यादी '''[[विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी स्थानिक विषयांशी निगडीत लेखांची यादी - २०१९|या दुव्यावर]]''' दिली आहे. नवीन लेख तयार करा किंवा असलेल्या लेखांचा विस्तार करा.
 
* हा लेख १० ऑक्टोबर २०१९, ०:०० ते १०११ जानेवारी २०२०, २३:५९ (आयएसटी) दरम्यान संपादित करावा.
* लेख किमान ६,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. इंग्रजीसाठी, किमान ३,००० बाइट आणि किमान ३०० शब्दांची लांबी असणे आवश्यक आहे. <small>(माहितीचौकट, साचे इ. वगळून)</small>
* लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.