"बातमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
'''<u>राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या मराठवाडा शाखेतर्फे लुईस ब्रेल जयंतीनिमित्त कार्यक्रम</u>'''
अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय.अर्थातच बातमितील मजकुराला काळाचा संदर्भ असतो.बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिली जाते.News या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम,उत्तर,दक्षिण या चारही दिशामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन म्हणजे बातमी होय.जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय. "News Is Everything That Interest People" ज्यामध्ये लोकांना स्वारस्य वाटते, अशी कोणतीही गोष्ट म्हणजे बातमी होय.बातमी तयार करण्याचे निकष:
 
   औरंगाबाद, ता.  : राष्ट्रीय
1. शीर्षक —बातमीचा मथळ हा संपूर्ण बातमीचा आरसा असतो.
 
दृष्टिहीन संघाच्या मराठवाडा शाखेतर्फे
2. दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेेख असावा.
 
ब्रेल लिपीचे जनक लुइस ब्रेल
3. बातमी नेहमी भूतकाळात लिहिली जावी.बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा.
 
यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब
 
आंबेडकर संशोधन केंद्रात कार्यक्रम
 
घेण्यात आला.
 
कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर
 
नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झाले.
 
अध्यक्षस्थानी बी. डी. भुईगळ होते.
 
प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे राज्य सचिव
 
मनोज सुरडकर हे उपस्थित होते. विभागीय शाखा अध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . या प्रसंगी
 
राजू बनसोडे, मधुकर सूर्यवंशी,
 
विवेक पाटील, गजानन काकडे,
 
सविता वानखेडे, श्रीमती रत्नपारखे
 
यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात
 
वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या
 
कलांचे सादरीकरण केले. यावेळी
 
१५ अंध विद्यार्थ्यांना प्ले-स्टोब या
 
शैक्षणिक उपकरणाचे वितरण करण्यात
 
आले. काही विद्यार्थ्यांना शालेय
 
गणवेश, ट्रॅकसूट वाटप करण्यात आले.
 
कार्यक्रमाला श्री. मधुकर
 
सूर्यवंशी, मनोज सुरडकर, राजेंद्र वैद्य,
 
सविता वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.
 
 माणकेश्वर बढे  यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष  
 
दिगंबर खामगावकर यांनी आभार व्यक्त केले.  कार्यकारणी सदस्य इसाक शेक,घनश्याम मोरे, उपाध्यक्ष सुभाष मनोहर
 
कार्यक्रमासाठी सचिव निकेश मदारे, यांनी पुढाकार घेतला.
 
 
 
<br />
[[वर्ग:पत्रकारिता]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बातमी" पासून हुडकले