"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
 
==रामायण-महाभारत, पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे==
अरंतुक, आसारण, करतु, तरंतुक, ताक्ष्य, मचकुक, मणिभद्र (दशकुमारचरितात आलेले नाव), मानस, रथकृत, रामहृद, शतजित, श्रोतायक्ष, सत्यजित्‌, सुप्रतीक (याचे नाव कथासरित्सागरात आले आहे. कुबेराच्या शापाने याचे रूपांतर कारणभूति नावाच्या एका पिशाच्चात झाले होते), सुरुचि, स्थूणाकर्ण.
 
महाकवी [[दंडी]] याने लिहिलेल्या 'दशकुमारचरिता'त दिल्याप्रमाणे मणिभद्र नावाच्या यक्षाला तारावली नावाची मुलगी होती. तिच्या नवऱ्याचे नाव कामपाल.
५७,२९९

संपादने