"विद्याधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
==विद्याधरी==
* अलंकार प्रभा : हेमप्रभ या विद्याधराची पत्‍नी. हिला वज्रप्रभ नावाचा पुत्र आणि रत्‍नप्रभा नावाची कन्या होती.
* कांचनप्रभा : अलंकारशील या विद्याधराची पत्‍नी. हिला अलंकारवती नावाची कन्या होती. तिचे लग्न वत्सराजपुत्र नरवाहनदत्त या विद्याधराशी झाले. धर्मशील हा अलंकारवतीचा मोठा भाऊ. ... काञ्चनप्रभा कथासरित् ९.१.१६
* कांचनमाला : कालसंवर नामक विद्याधराची पत्‍नी
* गुणमंजरी : ही कल्याणक नावाच्या विद्याधराची पत्‍नी आहे.
५७,२९९

संपादने