"अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
* भावुका अमावास्या वैशाखात असते. त्यादिवशी शनी जयंती असते.
* आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तरी भारतात ती श्रावण महिन्यातली अमावास्या असते.
* महाराष्ट्रातल्या श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. याच अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या हे दुसरे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो.
* सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात येते. दिवाळीत येणाऱ्या अमावास्येला लक्ष्मीपूजन असते.
* मार्गशीर्ष अमावास्येला वेळा अमावास्या हे नाव आहे.