"शाक्त पंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ८:
 
या पंथाची स्थापना नाथजोगी नावाच्या सांप्रदायिकांनी केली. त्यांनी या संबंधी शिवपार्वती संवादरूप अनेक ग्रंथ लिहिले. त्यांस तंत्र असे म्हणतात. त्यांत पूजा, न्यास, मुद्रा, बीजाचे मंत्र वगैरे अनेक विधी आहेत. त्यांच्या देवतांस दशमहाविद्या म्हणतात. या देवींची नांवे पुढीलप्रमाणे- 1.श्यामा (काळी), 2 तारा, 3. त्रिपुरा, 4. बगलामुखी, 5. छिन्नमस्तका, 6. मातंगी, 7. धुमावती, 8. भैरवी, 9. महाविद्या व 10. भुवनेश्वरी
 
[[वर्ग:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शाक्त_पंथ" पासून हुडकले